
हुसेननं गायतोंडे यांना एकदा सांगितलं "Gai, if I had your talent, I would turn the world upside down!" पण गायनं मख्खपणे सांगितलं "I like the world as it is!" पण गायतोंडे यांना हुसेनविषयी प्रेम आणि कौतुक होतं. ते त्यांच् या प्रचंड आणि अव्याहत निर्मितीक्षमतेकडे कौतुकानं पाहत.
‘चिन्ह’तर्फे होणार्या आगामी चित्रकार गायतोंडे या ग्रंथातून. अधिक माहितीसाठी 90040 34903 या मोबाईलवर 'NKG' एवढाच sms स्वत:च्या नाव, पत्ता, इमेल आयडीसह पाठवा.
No comments:
Post a Comment