लेखक -कलासमीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनाच गायतोंडे यांच्या वरचीफिल्म पहिल्यांदा दाखवली गेली.
याचं कारण ते नुसते कलासमीक्षक नव्हते तरगायतोंडे यांचे चांगले मित्र होते , इतकंच नाही तर ते पहिल्या पासूनच गायतोंडे यांचे कट्टर चाहते होते.
ती फिल्म पहिली मात्र अन ते प्रचंड प्रभावित झाले , आणि मग त्यांनी टाइम्स मध्ये फिल्मचं गुणगान करणारा एक लेख लिहिला बहुदा ३० जानेवारी १९९७ रोजी तो प्रसिद्ध झाला.
तोच हा लेख ज़ुनी कात्रणे चाळताना तो सहजच हाती आला, म्हणून इथं पोस्ट केला .
No comments:
Post a Comment