Gaitonde

Tuesday, January 7, 2014

eye - jan -1


Posted by 'चिन्ह' at 12:43 AM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

eye -jan -2


Posted by 'चिन्ह' at 12:41 AM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

eye -jan - 3


Posted by 'चिन्ह' at 12:39 AM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

eye - jan - 4


Posted by 'चिन्ह' at 12:35 AM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

eye - jan - 5


Posted by 'चिन्ह' at 12:32 AM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

सकाळ - ०४ जानेवारी २०१४


Posted by 'चिन्ह' at 12:20 AM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

सकाळ - ०३ जानेवारी २०१४


Posted by 'चिन्ह' at 12:19 AM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

महाराष्ट्र टाईम्स - ०३ जानेवारी २०१४


Posted by 'चिन्ह' at 12:16 AM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Posts (Atom)

गायतोंडेंविषयी

त्यांच्या हयातीतच त्यांच्याविषयीच्या शेकडो आख्यायिका प्रसारित झाल्या. त्या आख्यायिकांविषयी त्यांना काही ठाऊक होतं किंवा नाही याविषयी मात्र निश्चित असं काही सांगता येणार नाही, आणि ते त्यांना विचारायची कुणाची हिंमतही कधी झाली नाही.

कारण या सार्‍याच्याच पार पलीकडे ते कधीच गेले होते. एक वेगळंच लोकविलक्षण असं आयुष्य ते जगत होते.

चित्रकार वासुदेव सन्तू गायतोंडे.
जन्म १९२४ मृत्यू २००१
उणंपुरं ७६-७७ वर्षाचं कृतार्थ आयुष्य जगलेल्या एका संन्यस्त चित्रकाराचा हा जीवनपट जसा हाती आला तसातसा तुकड्या तुकड्यानं मांडलेला... त्यातल्या अपूर्णतेची सतत जाणीव करून देणारा... आणि म्हणूनच सदैव आव्हानात्मक वाटणारा... आणि तो पूर्ण करण्यासाठी सतत दुसर्‍यांचं सहकार्य मागणारा...

आपणही यात सहभागी होऊ शकता. लक्षात घ्या! हे रूढार्थानं ‘गायतोंडे’ यांचं चरित्र नव्हे ही आहेत ती ‘गायतोंडे’ यांच्या चरित्राची साधन सामग्री.


११ x ९" आकाराच्या या २०० पेक्षा जास्त पानांच्या ‘गायतोंडे’ ग्रंथातपानापानांवर विखुरले आहेत ते ‘गायतोंडे’ यांच्या लोकविलक्षण आयुष्यात खरोखरच घडलेल्या घटना आणि प्रसंग.

ते ही कुणी ऐर्‍यागैर्‍यांनी सांगितलेले नाहीत तर कधी काळी त्यांच्या सहवासात आलेल्या किंवा त्यांच्या अगदी जवळच्याच व्यक्तींनी सांगितलेले आहेत.

ज्यात प्रफुल्ला डहाणूकर, नरेंद्र डेंगळे, विश्वास यंदे, मनोहर म्हात्रे,शरद पाळंदे, सच्चिदानंद दाभोळकर, शांतू आमोणकर, शांताराम वालावलीकर, दिलीप रानडे, सुनील काळदाते, नितीन दादरवाला, सुधाकर यादव, कमलेश देवरूखकर आणि ‘गायतोंडे’ यांच्या भगिनी किशोरी दास यांचा समावेश आहे.

हे सारं वाचताना मानवी आयुष्यातील उतार चढावाच्या या अनोख्या खेळाच्या नुसत्या दर्शनानंच थरकाप उडतो, तर कधी प्रचंड हादरून जायला होतं. तर कधी गलबलून, स्मशान-वैराग्यसुद्धा आणतं हे सारं.

‘गायतोंडे’ यांच्या आयुष्यात घडलेल्या बव्हंशी सार्‍याच घटना इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पेंटिंग्ज आणि ड्रॉइंग्जसह प्रकाशित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आणि हा पहिलेपणाचा मान ‘चिन्ह’ला मिळालाय याचा ‘चिन्ह’ला सार्थ अभिमानही आहे.


या ग्रंथाची किंमत रु. २२२५ इतकी आहे.१५ जानेवारी २०१४ पर्यंत या ग्रंथाची मागणी नोंदवणार्‍या वाचक सभासदांना हा ग्रंथ अवघ्या १६५० रुपयात उपलब्ध होईल. आपल्याला हा ग्रंथ हवा असल्यास कृपया 90040 34903 या ‘चिन्ह’च्या मोबाईलवर 'NKG' असा मेसेज पाठवा.


Followers

Blog Archive

  • ►  2018 (2)
    • ►  November (2)
  • ►  2016 (11)
    • ►  May (1)
    • ►  February (2)
    • ►  January (8)
  • ►  2015 (11)
    • ►  June (2)
    • ►  May (2)
    • ►  April (1)
    • ►  March (2)
    • ►  February (4)
  • ▼  2014 (50)
    • ►  December (4)
    • ►  October (4)
    • ►  June (5)
    • ►  May (12)
    • ►  April (8)
    • ►  March (8)
    • ►  February (1)
    • ▼  January (8)
      • eye - jan -1
      • eye -jan -2
      • eye -jan - 3
      • eye - jan - 4
      • eye - jan - 5
      • सकाळ - ०४ जानेवारी २०१४
      • सकाळ - ०३ जानेवारी २०१४
      • महाराष्ट्र टाईम्स - ०३ जानेवारी २०१४
  • ►  2013 (40)
    • ►  December (19)
    • ►  October (10)
    • ►  August (11)

Total Pageviews

Simple theme. Powered by Blogger.